२४९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या 'या' Reliance Jio प्लान्समध्ये रोज 2GB Data सह, अनलिमिटेड कॉल आणि बरंच काही
Reliance Jio 2GB Plans : रिलायन्स जिओच्या युजर्सची संख्या मोठी आहे. अनेक जण जिओची सेवा वापरतात. कंपनी देखील युजरच्या गरजा आणि बजेट लक्षात घेऊनच प्लान्स सादर करत असतात. महत्वाचे म्हणजे रिलायन्स जिओचे अनेक प्रीपेड प्लान आहेत जे दररोज २ GB डेटा देतात. Jio च्या अशा प्रीपेड पॅकची किंमत २४९ रुपयांपासून सुरू होते आणि २८७९ रुपयांपर्यंत जाते. जर तुमचा डेटा खर्च वाजवी असेल आणि तुम्हाला असा प्लान हवा असेल जो, किफायतशीर असेल आणि दररोज भरपूर डेटा देईल,.तर, Jio चा २ GB डेटा प्लान तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आज आम्ही Reliance Jio च्या अशा सर्व भन्नाट रिचार्ज प्लॅनबद्दल तपशीलवार सांगत आहो, ज्यात दररोज २ GB डेटा मिळतो. तसेच, सोबत इतर फायदेही मिळतात. जाणून घेऊया या प्लान्सबद्दल सविस्तर.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zUqj3G8
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zUqj3G8
Comments
Post a Comment