बेस्टच ! २०० MP कॅमेरासह येणारा Motorola Edge 30 Ultra झाला २२ हजारांनी स्वस्त

Motorola Edge 30 Ultra Huge Price Cut: तुम्हाला फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा असेल तर, आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहो. तुम्ही Motorola Edge 30 Ultra तब्बल २२ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफसह खरेदी करू शकता. कसे ? जाणून घेऊया.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rki75CG

Comments

clue frame