Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी नवीन नियम, आता २४ तास SIM कार्ड बंद राहणार

New sms rule : Jio, Airtel, Vi यूजर्ससाठी आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे. या कंपनीच्या यूजर्सने नवीन सिम कार्ड घेतले असल्यास ते अॅक्टिव झाल्यानंतर २४ तासासाठी बंद ठेवले जाणार आहे. बँक फ्रॉडच्या घटना वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/4vg0jqB

Comments

clue frame