स्वस्त झाले Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro, मिळतोय इतक्या हजारांचा ऑफ

Smartphone Offers: Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro सध्या Flipkart वर अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट जुन्या फोनवर ६००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त एक्सचेंज बोनस ऑफर करत आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/AKjUWQ0

Comments

clue frame