Fake Calls करणाऱ्यांची खैर नाही, आता स्क्रिनवर नंबरसोबत फोटोही दिसणार, सरकार आणतय नवीन नियम

New Rule: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) लवकरच KYC आधारित प्रक्रिया सुरू करणार आहे. यामुळे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर फोटोसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसेल.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/k5CXrRv

Comments

clue frame