मुंबईः गुगलवर कस्टमर केअर नंबर सर्च करणे पडले महागात, पीएफमधून १.२३ लाख गायब

गुगलवर जावून काहीही सर्च करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय मुंबईतील एका व्यक्तीला आला आहे. गुगलवर जावून पीएफची रक्कम चेक करणे चांगलेच महागात पडले आहे. त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून १.२३ लाख रुपये कट झाले आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NxXavuR

Comments

clue frame