आयफोन १३ सारखा दिसणारा २५६ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच, किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी

LeTV Y1 Pro+ launched: लेटीव्ही वाय १ प्रो प्लस स्मार्टफोनमध्ये आयफोन १३ सारखी डिझाइन दिली आहे. या फोनला खूपच कमी किंमतीत लाँच करण्यात आले आहे. या फोनला तीन स्टोरेज मध्ये लाँच केले आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/zLDANqk

Comments

clue frame