Amazon TV Saving Days Sale: अमेझॉन इंडिया वर टीव्ही सेविंग डेज सेल १२ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. Amazon TV Saving Days Sale मध्ये सूट सोबत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर अमेझॉनवर बँक ऑफ बडोदा आणि फेडलर बँक क्रेडिट कार्ड व ईएमआय वर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकतो. हा सेल १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. चार दिवस चालणाऱ्या अमेझॉन टीव्ही सेव्हिंग डेज सेल मध्ये अमेरिकेची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी Westinghouse आपल्या नॉन स्मार्ट आणि स्मार्ट टीव्ही मॉडलला स्वस्तात उपलब्ध केले आहे. २४ इंचाच्या नॉन स्मार्ट एलईडी टीव्ही आणि ३२ इंच, ४० इंच, ४३ इंच, ५० इंच, ५५ इंचाच्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्हीला ऑफर्स सोबत खरेदी करू शकता. ग्राहकांना या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर दिले जात आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V9fFyiP
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V9fFyiP
Comments
Post a Comment