Amazon ची खेळी ! फक्त ५९९ रुपयांमध्ये वर्षभर देणार बेनेफिट्स, Netflix- Hotstar चे टेन्शन वाढणार

Amazon : Amazon Prime Video ने मोबाईल यूजर्ससाठी वार्षिक ५९९ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. या प्लानचा लाभ प्राइम व्हिडिओ अॅप किंवा वेबसाइटद्वारे देखील मिळू शकतो. असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/eVXuyR5

Comments

clue frame