Airtel यूजर्स लक्ष द्या, या १३ शहरात 5G सर्विस झाली Live, फ्रीमध्ये चालव अनलिमिटेड इंटरनेट

airtel 5g service live : Airtel चे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने आपली ५जी सर्विस १३ शहरात लाइव्ह केली आहे. त्यामुळे यूजर्सला ५जी इंटरनेट स्पीड सध्या फ्री मध्ये मिळवता येणार आहे. जाणून घ्या या संबंधी सविस्तर माहिती.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/63408EQ

Comments

clue frame