64MP कॅमेरा, दोन स्क्रीन, 9800mAh बॅटरी, 66W फास्ट चार्जिंगचा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत

Oukitel wp21 launched : स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहकांना कधी मोठ्या मेगापिक्सलचा कॅमेरा हवा असतो. कधी मोठी बॅटरी हवी असते तर कधी फास्ट चार्जिंगची सुविधा हवी असते. परंतु, Oukitel ने सर्व सुविधा एकाच स्मार्टफोनमध्ये दिल्या आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/pj7azPk

Comments

clue frame