प्रत्येक 5G स्मार्टफोनवर डिस्काउंट देत आहे 'ही' कंपनी, Amazon वर सेलला सुरुवात, करा २४ हजारांपर्यंत बचत
Amazon Offers : जर तुम्हाला नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि आणि खरेदी करताना बचत करण्याचा तर, तुमच्यासाठी चांगली संधी आहे. iQOO क्वेस्ट डेज सेल आजपासून लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू होत आहे. आजपासून सुरु झालेला हा सेल २६ नोव्हेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान iQOO कंपनीचे 5G स्मार्टफोन मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी असेल. महत्वाचे म्हणजे, चायनीज ब्रँड iQOO बाजारात प्रीमियम स्मार्टफोन लाँच करण्यासाठी ओळखला जातो, जो सेल दरम्यान २४,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी ग्राहकांना देत आहेत. विशेष बँक ऑफरसह, डिव्हाइस अगदी कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. HDFC बँक कार्ड आणि EMI व्यवहारांवर ७००० रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जात आहे. लिस्टमध्ये iQOO Z6 Lite 5G, iQOO Z6 44W, iQOO Z6 Pro 5G, सारख्या फोन्सचा समावेश आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Tbm4hpU
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Tbm4hpU
Comments
Post a Comment