स्मार्टवॉच आणि स्मार्ट वियरेबल्स आता फक्त आवश्यक वस्तू नव्हे तर फॅशन ट्रेंड्स बनली आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागात सुद्धा अनेकांच्या हातात स्मार्टवॉच दिसू लागल्या आहेत. स्मार्टवॉच मध्ये स्मार्टफोन प्रमाणे फीचर्स मिळत असल्याने अनेक यूजर आता स्मार्टवॉचचा सर्रासपणे वापर करीत आहेत. स्मार्टवॉच मध्ये आरोग्याचे फीचर्स दिले जात आहेत. त्यामुळे अनेक जण स्मार्टवॉचद्वारे आरोग्याची काळजी घेत आहेत. जर तुम्हाला नवीन स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खास डील्स आणली आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. लोकप्रिय ब्रँड्स बजेट किंमतीत स्मार्ट वियरेबल्स आहेत. अमेझॉनवर या स्मार्टवॉचला २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. पाहा टॉप-5 डील्स संबंधी डिटेल्समध्ये.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YFlivwJ
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YFlivwJ
Comments
Post a Comment