बॅड न्यूज ! दिवाळीनंतर या फोनमध्ये काम करणार नाही WhatsApp, पाहा तुमचा फोन तर लिस्टमध्ये नाही ?

WhatsApp Updates: तुम्ही WhatsApp वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, दिवाळीनंतर काही फोनमध्ये WhatsApp काम करणार नाही. तुमचा फोन तर यादीत नाही? पाहा डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ntB1IwM

Comments

clue frame