WhatsApp वर आता स्क्रीनशॉट्स घेता येणार नाही, नवीन सुरक्षा फीचर जारी

View Once Messages : Whatsapp कंपनी नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन नवीन फीचर आणते. यूजर्सच्या प्रायव्हसीला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी कंपनी नेहमी अलर्ट असते. आता कंपनीने नवीन फीचर जारी केले आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LuoCXmc

Comments

clue frame