Twitter Paid Verification: Twitter कंपनी मालकीची झाल्यानंतर एलन मस्क यांनी बदल करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. दर महिन्याला एक ठराविक रक्कम मोजावे लागणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fWFcB4r
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fWFcB4r
Comments
Post a Comment