Twitter Deal: पराग अग्रवालला कंपनीतुन काढताच युजर्सना आले टेन्शन, म्हणताहेत, म्हणूनच सरकारी नोकरी हवी
Twitter Deal: एलन मस्क आणि ट्विटर यांच्या डीलचा अखेर निकाल लागला असून आता मस्क हे ट्विटरचे मालक बनले आहे. पदभार स्वीकारताच मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकले. या नंतर अपेक्षेप्रमाणे मिम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/C6TqZwi
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/C6TqZwi
Comments
Post a Comment