Smartphone Price Hike: स्मार्टफोन्स खरेदी करायचे असल्यास उशीर करू नका, दिवाळी नंतर वाढू शकतात किमती

Phone Price Hike: स्मार्टफोन कंपन्या यूजर्सला मोठा झटका देण्याच्या तयारीत दिसत आहेत . रिपोर्टनुसार, दिवाळीनंतर बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात. या विभागातील स्मार्टफोन ५ ते ७ टक्क्यांनी महाग होऊ शकतात.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/05Gnmvg

Comments

clue frame