Samsung Galaxy Z Flip 4 वर मिळतोय ४० हजारांचा तगडा डिस्काउंट, पाहा किंमत-फीचर्स

Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर कंपनी तगडा डिस्काउंट देत आहे. ९० हजार रुपये किंमत असलेल्या फोनला ४० हजार रुपयाच्या डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cro8QZI

Comments

clue frame