Samsung 32 Inch Smart TV वर २८ टक्के डिस्काउंट, स्वस्तात खरेदीची संधी, पाहा जबरदस्त ऑफर

Samsung 32 Inch Smart TV ला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. या टीव्हीवर देण्यात असलेला डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर मिळाल्यास ग्राहक याला फक्त अडीच हजार रुपये किंमतीत टीव्ही खरेदी करू शकतील.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/PswrL5z

Comments

clue frame