Reliance Jio च्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ फ्री, डेटा आणि कॉलिंगही

Reliance Jio : तुम्ही जर रिलायन्स जिओचे यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लान मध्ये नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओ फ्री मिळणार आहे. या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग सुद्धा मिळते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8zKOVH9

Comments

clue frame