२९ तासांच्या बॅटरी बॅकअपसह Nothing Ear Stick ईयरबड्स भारतात लाँच, पाहा किंमत

Nothing Ear Stick Launch : नथिंग इअर स्टिकची किंमत ८४९९ रुपये आहे. भारताव्यतिरिक्त यूएस, यूके आणि युरोपमध्ये ४ नोव्हेंबरपासून विक्री सुरू होईल. बड्सचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hCS230d

Comments

clue frame