१०८ MP कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy S22 Ultra वर तब्बल ४० हजारांपर्यंतचा डिस्काउंट, ऑफर चुकवू नकाच

Samsung Offers: तुम्ही Samsung Galaxy S22 Ultra ४० हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलवर ही ऑफर लाईव्ह आहे. तुम्ही १३,३०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह फोन देखील खरेदी करू शकता.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Is65ipx

Comments

clue frame