Lava Yuva Pro स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत फक्त ७७९९ रुपये

Lava Yuva Pro : Lava कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन Lava Yuva Pro ला भारतात लाँच केले आहे. कंपनीचा हा फोन बजेट स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत फक्त ७७९९ रुपये आहे. या फोनची दुसरी फीचर्स पाहा.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5aAMkcr

Comments

clue frame