गुगलने आणली ECG मोजणारी स्वस्त व सुंदर Pixel Watch; पाहा किंमत

Google Pixel Watch : Google ने आपली पहिली स्मार्टवॉच Google Pixel Watch ला लाँच केले आहे. या वॉचद्वारे ECG मोजता येवू शकते. Watch सोबत ३ महिन्याचे YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8CfPiLv

Comments

clue frame