महेंद्र सिंह धोनीने लाँच केले मेड इन इंडिया ड्रोन, नाव ठेवले 'Droni'

भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने मेड इन इंडिया ड्रोन लाँच केले आहे. या ड्रोनचे नाव ड्रोनी (Droni) आहे. हे ड्रोन पूर्णपणे स्वदेशी आहे. या ड्रोनी संबंधी सविस्तर जाणून घ्या.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fLONiJv

Comments

clue frame