BSNL ने लाँच केले १ वर्षापर्यंतच्या वैधतेचे २ प्लान, किंमत २६९ रुपयांपासून सुरू

Bsnl diwali offer 2022 : BSNL कंपनीने आपल्या यूजर्ससाठी दोन प्लान लाँच केले आहे. या प्लानची वैधता १ वर्षापर्यंत आहे. या प्लानची सुरुवातीची किंमत २६९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्संना कोणते बेनिफिट्स मिळतात, सविस्तर जाणून घ्या.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lcwxNIt

Comments

clue frame