electricity bill Cyber Fraud : अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करणे कसे महागात पडू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा नागपुरात आला आहे. नागपूरमधील एका व्यक्तीच्या खात्यातून तब्बल २ लाख १४ हजार रुपये चोरीला गेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/t0GdNiW
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/t0GdNiW
Comments
Post a Comment