२९,९९९ रुपयाचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ७२४९ रुपयात

Adsun frameless smart tv : महागडा स्मार्ट टीव्ही तुम्हाला स्वस्त किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक मस्त संधी आहे. फ्लिपकार्टवरून तुम्ही जवळपास ३० हजार रुपये किंमत असलेला टीव्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/YDSGBHh

Comments

clue frame