Oppo A17 : Oppo कंपनीने आणखी एक आपला बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Oppo A17 फोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत १२,४९९ रुपये आहे. जाणून घ्या सविस्तर.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HQYXjx6
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HQYXjx6
Comments
Post a Comment