Apple ने जारी केले नवीन अपडेट, या आयफोनमध्ये मिळेल सुविधा, नवीन फीचर्सही जाणून घ्या

तुम्ही जर आयफोन यूजर्स असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवीन अपडेट जारी केले आहे. हे अपडेट आयफोन ८ च्या वर असलेल्या यूजर्संना मिळू शकणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/S2CfK73

Comments

clue frame