Xiaomi च्या नव्या फोनमध्ये मिळेल iPhone 14 Pro चे जबरदस्त फीचर्स, लवकरच होणार लाँच

iphone 14 pro : Xiaomi आपला नवीन स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. कंपनी या फोनमध्ये आयपोन १४ प्रो सारखे फीचर देणार आहे. हे फीचर नवीन व जबरदस्त आहे, जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ItPiqzy

Comments

clue frame