Smartphone Offers: दिवाळी सेलची वाट का पाहता ? फ्लिपकार्टवर ५३९ रुपयांत मिळतोय ९,९९९ रुपये किमतीचा 'हा' फोन

फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट मिळणार आहे. पण, आज आम्ही तुम्हाला Redmi च्या स्मार्टफोनवरील डिस्काउंटबद्दल सांगणार आहोत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QHxj0RU

Comments

clue frame