मस्तच ! १० हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy F12, फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअपसह मजबूत बॅटरी

Samsung Galaxy F12 price: Samsung Galaxy F12 ची MRP १२,९९९ रुपये असून तुम्ही फोन ११ % डिस्काउंट नंतर १,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जाणून घेऊया वर उपल्बध ऑफर बद्दल सविस्तर.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0GAK8OD

Comments

clue frame