वर्षभर रिचार्जचे टेन्शन विसरा ! Reliance Jio च्या 'या' प्लानमध्ये १ वर्षाची व्हॅलिडिटी, ७३० GB डेटा आणि बरंच काही

Best Plans: रिलायन्स जिओ कायमच ग्राहकांना एकापेक्षा एक भन्नाट प्लान्स ऑफर करत असते. रिलायन्स जिओचा असाच एक प्लान आहे, ज्याची वैधता ३६५ दिवस आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल जाणून घ्या.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gEop7S4

Comments

clue frame