Recharge Plans: युजर्ससाठी बेस्ट ! या प्लान्समध्ये दररोज ५ GB पर्यंत डेटासह ८० दिवसांपेक्षा जास्त व्हॅलिडिटी, पाहा किंमत

BSNL Data Plans: बीएसएनएल कंपनी युजर्सना ८० दिवसांपेक्षा जास्त वैधतेसह काही जबरदस्त प्लान्स ऑफर करत असून या प्लान्समध्ये कंपनी दररोज ५ GB पर्यंत डेटा देत आहे. जाणून घेऊया सविस्तर.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KLCH5Uv

Comments

clue frame