शानदार ऑफरसह पहिल्याच सेलमध्ये स्वस्तात खरेदी करा Realme C33, फोनमध्ये मजबूत बॅटरीसह A1 फीचर्स

Realme C33 Discounts : Realme C33 स्मार्टफोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. पहिल्या सेलमध्ये या स्मार्टफोनवर कोणते ऑफर्स देण्यात येत आहे जाणून घेऊया.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mDg4bJM

Comments

clue frame