४२ हजारात iPhone 13 आणि ३७ हजारात iPhone 12, उद्या सेलचा अखेरचा दिवस

flipkart big billion days sale : iPhone 12 किंवा iPhone 13 खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. या दोन्ही आयफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. उद्या फ्लिपकार्टच्या सेलचा अखेरचा दिवस आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WBdYDP

Comments

clue frame