२८ हजारात iPhone 12 आणि १४ हजारात iPhone SE मिळतोय, 'या' डीलसमोर सर्व डील फेल

Amazon Sale : सध्या फेस्टिव्ह सीजनला सुरुवात झाली आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू झाले असून या सेलमध्ये खूपच स्वस्त किंमतीत इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळत आहे. आयफोन सुद्धा या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/A5jQZxD

Comments

clue frame