Flipkart Sale मध्ये Vivo T1 5G झाला स्वस्त, फोनमध्ये भरपूर स्टोरेजसह भारी फीचर्स

Vivo T1 5G Offers: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Vivo T1 5G वर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल सविस्तर सांगणार आहोत. कंपनीने नुकताच हा फोन एका नवीन रंगात लाँच केला आहे.मात्र, आता या सेलमध्ये फोनची किंमत कमी करण्यात आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CI1kKcR

Comments

clue frame