Flipkart Sale : आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत मिळणार 'हे' दमदार स्मार्टफोन्स, iPhone वरही जबरदस्त डिस्काउंट

Flipkart Offers: कंपनी येत्या काही दिवसांत या डील्सचा खुलासा करू शकते. तुम्ही येथून स्वस्त दरात आयफोन देखील खरेदी करू शकता. Flipkart Big Billion Days Sale मध्ये iPhone 12 Mini, iPhone 13 आणि iPhone 11 वर ऑफर उपलब्ध असतील. पाहा डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EBe1mvz

Comments

clue frame