४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात, ग्राहकांची खरेदीसाठी उडाली झुंबड

Flipkart big billion days sale : सध्या फेस्टिव्ह सेलला सुरुवात झाली आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर सेल सुरू झाले आहेत. या सेलमध्ये स्वस्तात प्रोडक्ट्स खरेदी करता येवू शकतात. तुम्हाला जर ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/NVjbIK4

Comments

clue frame