उद्यापासून वनप्लसचा दिवाळी सेल, १९ हजाराचा स्मार्ट टीव्ही ९ हजार ४९९ रुपयात मिळणार

oneplus diwali head start sale : फेस्टिव्ह सीजनला आता सुरुवात झाली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट व सूट देण्यासाठी सेलची घोषणा केली आहे. वनप्लसचा फेस्टिव्ह सेल उद्यापासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येणार आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/B5MgNm2

Comments

clue frame