smartphone in future : आज जगभरातील स्मार्टफोन कंपन्या एकापेक्षा एक भारी फीचर्स सोबत तसेच नवीन टेक्नोलॉजी सोबत स्मार्टफोनला लाँच करीत आहेत. परंतु, आगामी ८ वर्षात स्मार्टफोन दिसणार नाहीत, असं तुम्हाला जर सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु, बिल गेट्स यांनी ही भविष्यवाणी केली आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xwk6KXq
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xwk6KXq
Comments
Post a Comment