सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात, ९ हजारांपर्यंत होणार फायदा

Samsung Galaxy A32 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ग्राहकांना आता हा फोन तब्बल ९ हजार रुपये स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या फोनची नवीन किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xfS7Pzh

Comments

clue frame