आयफोन १४ मॉडल्समध्ये सिम कार्ड ट्रे नाही, कॉलिंग कशी करणार?, जाणून घ्या

iPhone 14 Series ग्लोबली लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या सीरीज अंतर्गत ४ आयफोन लाँच केले असून अनेक बदल केले आहेत. आयफोन १४ मधील सर्वात मोठा बदल म्हणजे कंपनीने यात सिम कार्ड ट्रे दिला नाही. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/XdMUpTr

Comments

clue frame