Blaupunkt 4K QLED TV सह आता घर बनेल थिएटर, कंपनीने लाँच केले ३ जबरदस्त मॉडेल्स,पाहा किंमत

Blaupunkt 4K QLED TV: यात ४ इनबिल्ट स्पीकरसह ६० W स्पीकर आउटपुट आहे. हा टीव्ही फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज स्पेशल सेल अंतर्गत उपलब्ध करून दिला जाईल. त्याची सुरुवातीची किंमत ३६,९९९ रुपये आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/95bjWr6

Comments

clue frame