Apple चा सर्वात मोठा इव्हेंट आज, आयफोन १४ ची लाँचिंगसंबंधी सर्व डिटेल्स पाहा

apple iphone 14 launch event : Apple चा सर्वात मोठा इव्हेंट आज पार पडणार आहे. जगभरातील आयफोन चाहत्यांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. कंपनी आपली नवीन आयफोन १४ सीरीज आज लाँच करणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0Zag8DG

Comments

clue frame