आता फक्त स्टॉक संपेपर्यंत मिळतील हे ४ आयफोन्स, Apple कडून प्रोडक्शन बंद

iPhone 14 Series : iPhone 14 च्या लाँचिंग नंतर Apple ने चार जुने आयफोन मॉडल बंद केले आहेत. म्हणजेच या फोनचे प्रोडक्शन बंद केले आहे. आता या फोनचा स्टॉक असेपर्यंत याची विक्री करण्यात येणार आहे. या फोनचे नवीन प्रोडक्शन बंद करण्यात आले आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Gh6bjCI

Comments

clue frame