तयार राहा! 5G सर्विस या तारखेला लाइव्ह होणार, सर्वात आधी या १३ शहरात सेवा

5g services launch in india : 5G सर्विस कधी लाँच होतेय, याची उत्सूकता देशातील अनेकांना आहे. परंतु, आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही. देशात लवकरच ५जी सर्विस रोलआउट केली जाण्याची शक्यता आहे, जाणून घ्या डिटेल्स.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/GzXKUjt

Comments

clue frame